आजची मोबाईल च्या युगात दंग असणारी पिढी या मित्रांपासून नक्कीच दूर असणार.नक्की पहा कोणते आहेत हे मित्र. म्हणूनच कदाचित अभ्यासक्रमात हा पाठ निवडला असावा.नक्की आवडेल हा व्हिडिओ तुम्हाला. व्हिडिओ आवडल्यास Like Share Subscribe करून Bell आयकॉन वर click करायला विसरू नका. हरिष हजारे जिल्हा परिषद प्राथ.शाळा-जैदवाडी ता-खेड,पुणे Background video credit goes to You tube creative comon videos