कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका गुहागर यांची वार्षिक सभा शनिवार दि. 27 जुलै 2019 रोजी, कुणबी न्याती गृह, परळ मुंबई येथे पार पडली.