गुहागर तालुका कुणबी समाज मिटींग मुंबईत पडली पार

गुहागर तालुका कुणबी समाज मिटींग मुंबईत पडली पार

शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर 2019 रोजी, वाघे हॉल, परळ येथे कुणबी समाजोन्नती संघ ता. शाखा गुहागर यांची राजकीय व सामाजिक विषयावर महत्वाची सभा पार पडली.