पारंपरिक पिकांना सोडून आता बरेचसे शेतकरी फुलशेतीकडे वळतायत. कोल्हापूरमधील महेश पाटील यांनीही माळरानावर जरबेराची शेती केलीये. २० गुंठ्यातील पॉलीहाऊसमध्ये जवळपास ७ ते ८ वेगवेगळ्या जातींच्या जरबेरांची लागवड केलीये. या फुलांच्या विक्रीचंही चोख व्यवस्थापन त्यांनी केलंय. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive