नुकताच व्हॅलेंटाईन वीक पार पडलाय. या वीकमध्ये सगळ्यात जास्त मागणी होते ती गुलाबांची. पालघरमधील मिलिंद पाटील यांनी स्पेशली व्हॅलेंटाईनसाठीचं नियोजन करत गुलाबांची लागवड केली. आपल्या २ एकर क्षेत्रावर ३ पॉलीहाऊमध्य़े त्य़ांनी या गुलाबांची लागवड केलीये. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive