वाळवण वडे | वर्षभर टिकणारे मठ व मुग डाळीचे पारंपारिक वडे | Sandge Recipe | Math Moong Dal vadya

वाळवण वडे | वर्षभर टिकणारे मठ व मुग डाळीचे पारंपारिक वडे | Sandge Recipe | Math Moong Dal vadya

वाळवण वडे | वर्षभर टिकणारे मठ व मुग डाळीचे पारंपारिक वडे | Sandge Recipe | Math Moong Dal vadya    / archanasmarathirecipe   नमस्कार दोस्तो, आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणातील वर्षभर टिकणारे मठ व मुग डाळीचे पारंपारिक वडे रेसिपी दाखवणार आहे. खूप सोप्या पद्हीधतीने हि रेसिपी आज आपन या मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा व या वाड्या पासून खूप छान भाजी वर्षभर आपण करून खाऊ शकतो. तर आणि मला तुमच्या कंमेंट्स रेसिपी बद्वादल तुमच्या कंमेंट्स खूप आवडतात. मला प्रोसाहन मिळते. असेच मला काही सूचना करायचा असतील , व्हिडिओ टिप्स द्यायच्या असतील, व्हिडिओ request करायचे असतील तर नक्की कळवा.. व माझ्या अर्चना मराठी रेसिपी चॅनेल ला SUBSCRIBE करा 🔔क्लिक करा... #वाळवण_वडे #सांडगे #सांडगेरेसिपी #sandgerecipe