नमस्कार 🙏 मूगच्या व मठाच्याडाळचे वडे,सांडण्गे,कुर्क्रीत वडे,डाळीचे वडे साहित्य मूंग दाल:-2k g मठ दाल:-1k g लहसून :-100g m अदरक:-50g m जिरे:-125g m g बडबडीशोप:-125:-g m ओवा 50 g m धने 125:-g m पूड करुण घ्यायचे सर्व. हिंग 50g m मीठ:-चवीनुसर लाल तिखट:-200g m Thank you 🙏