उडीद डाळीचे चमचमीत वरण | Spicy Split Black gram Curry | कमी वेळा मध्ये होणारा पौष्टीक व सात्विक वरण

उडीद डाळीचे चमचमीत वरण | Spicy Split Black gram Curry | कमी वेळा मध्ये होणारा पौष्टीक व सात्विक वरण

साहित्य- 1, उडीद डाळ - 1/2 कप 2, सुखे खोबरे - 1/4 कप 3, जिरे - 1 चमचे 4, लसूण - 4-5 पाकळ्या 5, मिरची - 1 6, आले -1/2 इंच 7, कोथिंबीर 8, मीठ 9, लाल तिखट -1 चमचे 10, हळद -1/2 चमचे 11, हिंग - पाव चमचे 12, तेल 13, कोकम #वरणरेसिपी #uraddaal #daal #varan #blackgram #zatpatrecipe #quickrecipe #Innovativerecipe #foodie #foodlover #उडीदडाळीचेवरण #उरीदडाळीचेपदार्थ