उडीद डाळ ची आमटी# मस्त हिरवी आमटी# Udid Curry#. spicy, green curry# ■ ingredients/ साहित्य १/२ वाटी उडीद डाळ १ चमचा हरभरा डाळ १/२ चमचा मीठ १/२ चमचा तेल ■ वाटणा साठी खोबरं ४ चमचे खिसलेले ६-७ हिरव्या मिरच्या १०-१२ लसूण पाकळ्या कोथिंबीर आले ■ फोडणी साठी २पळी तेल जिरे मोहरी प्रत्येकी १/२ चमचा हिंग १/२ चमचा हळद कडिपत्ता ५-६ लसुण पाकळ्या ३-४ लाल मिरची १ वाटी पाणी recipe आवडत असल्यास कृपया subscribe करा SUBSCRIBE√√√√√√ LIKE√√√√√ SHARE√√√√√ COMMENTS√√√√√