#शेवग्याच्यापानांचीनवीननाष्टाहाखालातरजसेअमृतचखाल्ले सारखंचआहे बहुगुणी shevgyachya. panachi #शेवग्याच्यापानांचीथालीपीठ #shevgyachyapanachiNavinrecipethalipit #shevgyachyapanachithalipeeth #shevgyachyapanachibhaji #शेवग्याच्यापानांचीभाजी (शेवग्याच्या पानांच्या भाजीसाठी साहित्य) #सीतानेहरेकिचनरेसिपी /दोन जोड्या शेवग्याची पाने/दोन वाट्या बाजरीचे पीठ/दोन वाट्या गव्हाचे पीठ/दोन वाट्या बेसन पीठ/दोन मोठे कांदे/मूठभर कोथिंबीर/दोन चमचे ओवा/दोन चमचे सफेद तीळ/दोन चमचे चाट मसाला/10-12 हिरव्या मिरच्या/दोन चमचे जिरे /एक इंच आल्याचा/चवीनुसार मीठ दोन पळ्या तेल.