Dagdusheth Ganpati | साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली हि आंब्यांची आरास पाहण्याबरोबरच भाविकांनी पहाटे पासूनच गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती' . . #shrimantdagdushethhalwaiganpati #mango #prahaarnewsline #pune #akshayatritiya Prahaar is a Marathi language Newspaper, printed with regional Editions in Maharashtra ताज्या घडामोडीसाठी http://prahaar.in/ वेबसाईट पहा आणि 'PrahaarNews Live' या फेसबूक पेजला लाईक आणि शेअर करा. अपडेट राहण्यासाठी Whatsapp वर 'प्रहार'च्या https://whatsapp.com/channel/0029Va4R... चॅनला फॉलो करा.