Akshaya tritiya निमित्त Dagdusheth Halwai Ganpati Trust ने गणपतीसमोर केली आंब्य़ाची आरास |Pune

Akshaya tritiya निमित्त Dagdusheth Halwai Ganpati Trust ने गणपतीसमोर केली आंब्य़ाची आरास |Pune

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/ श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट च्या वतीने अक्षय तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोविडमुळे साध्या पध्दतीने आंबा महोत्सव करण्यात आला असून दगडूशेठ गणपतीला 1,111हापूस आंब्याची आरास करण्यात आली. तर हा आंब्याचा प्रसाद ससून येथील रुग्णांना वाटप केले जाणार आहे. #Akshayatritiya #DagdushethGanpati #Pune #AmbaMahotsav --------- #MaharashtraLiveNews #MarathiNewsLive #LiveMarathiNews #MaharashtraLockdown #MarathiLive #MarathiNews #marathinewsonline #mumbai #Pune #Aurangabad #Nashik #Nagpur #Kolhapur #Sangli #Satara #Amravati #naviMumbai #Thane इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak