तुळजाभवानी मंदिरात घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ

तुळजाभवानी मंदिरात घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास शनिवारी घटस्थापनेने प्रारंभ झाला.