महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री.तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास काल 15 ऑक्टोबर 2023 रोजी रविवारपासून तुळजापूर येथे धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला.श्री.तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारिक पध्दतीने श्री.तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.