विदर्भामध्ये वाढत्या तापमानामुळे पॉलिहाऊसमधील शेती करणं अवघड जातं. पश्चिम महाराष्ट्रात टप्प्याला दिसणारे पॉलिहाऊस, विदर्भात मात्र हरवतात. अशा वेळी अमरावतीतील एका तरुण शेतकऱ्याने पॉलिहाऊसमधील शेती यशस्वी करुन दाखवलीये. प्रसन्न उमप यांनी २० गुंठ्यातील पॉलिहाऊसमध्ये जरबेराची लागवड करत लाखोंचा नफा कमावलाय. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive