सावधान :५०% सॅनीटायझर निकृष्ट /वज्रेश्वरी बंद / विज कंपनीने केली छळवणूक /पालघर :५४० मृत्यु /MNN-1304

सावधान :५०% सॅनीटायझर निकृष्ट /वज्रेश्वरी बंद / विज कंपनीने केली छळवणूक /पालघर :५४० मृत्यु /MNN-1304

सावधान:५० %सॅनीटायझर निकृष्ठ दर्जाची पालघर जिल्ह्यात २६३९२ रूग्ण तर ५४० रूग्णांचा मृत्यू १) सावधान : ५०% सॅनिटायझर निकृष्ट दर्जाचे असल्याचा अहवाल. २) विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची आमदार किसन कथोरे यांची मागणी. ३)भातसा कालव्याची कामे पूर्ण करण्याची माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची मागणी. ४) आजपासून सात दिवस वजरेश्वरी बंद : परिसरात ५६ ॲक्टिव्ह रूग्ण. ५) कुडूस परिसरात ५३ रुग्णांवर उपचार सुरू तर ५ व्यक्तींचा मृत्यू. ६) वाडा नगरपंचायतीच्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर. ७) चांबळे येथील रमेश कान्हा पाटील यांची विद्युत वितरण कंपनीकडून छळवणूक : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. ८) शहापूर मधे ३९ तर मुरबाड मधे २९ नवे रुग्ण. ९) पालघर जिल्ह्यात ३८११ रूग्णांवर उपचार सुरू असून २२०४४ रुग्ण बरे झाले आहेत. अधिक माहितीसाठी अवश्य पाहा... www.MashalNews.in • संपादक शरद पाटील M-९८६७०१११०० (दि.५/९/२०२०) #MashalNewsNetwork #ThanePalgharNews #SharadPatil