साहित्य... मटकी डाळ अर्धा किलो, चणा डाळ अर्धा किलो, अर्धी वाटी जीरे, एक वाटी लसुण, एक चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, मीठ चवीनुसार, पाणी