बटाटे वडे लहान मुलांना आवडणारी रेसिपि आहे नक्की ट्राय करा #youtube #like #cooking #youtubepartner

बटाटे वडे लहान मुलांना आवडणारी रेसिपि आहे नक्की ट्राय करा #youtube #like #cooking #youtubepartner

साहित्य... उकडलेला बटाटा तीन, लसुण पाकळ्या दहा ते पंधरा, तीन हिरवी मिरची, आद्रक, जीरे, कोथिंबीर, तीळ एक चमचा, अर्धा चमचा हळद, गरम मसाला एक चमचा, धना पावडर एक चमचा, चिली फ्लेक्स अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, भाजलेले शेंगदाणे चे कुट दोन चमचे, बेसन दोन चमचे, रवा दोन चमचे, एक कांदा बारीक चिरलेला, रवा दोन चमचे, तेल तळण्यासाठी