या अभिनेत्रीने दिली गुड न्यूज,पहा कोण आहे ती? काही दिवसांपूर्वीच झालेलं लग्न | Marathi Actress

या अभिनेत्रीने दिली गुड न्यूज,पहा कोण आहे ती? काही दिवसांपूर्वीच झालेलं लग्न | Marathi Actress

#manasinaik #pardeepkharera #marathiactress अभिनेत्री मानसी नाईकने लग्नानंतर एक महिन्यांनी सर्वांना गुड न्यूज दिली आहे. थांबा.. तुम्ही समजतंय तसं काही नाही.. मानसी नाईक प्रेग्नंट नाहीय तर मानसी नाईकने सोशल मीडयावर एक पोस्ट केलीय.