खान्देशी मठ मुगाच्या डाळीच्या वाड्या/सांडगे|सांडगे रेसिपी|Math moong dal vadya|Sandge Racipe|Sandge साहित्य मठाची डाळ -1+1/2kg(2 मोठ्या वाट्या) मुग डाळ -1+1/2kg(2 मोठ्या वाट्या) उडीद डाळ-125gm(पाव वाटी) चणाडाळ -250 ग्रॅम (3/4 वाटी) चवळी डाळ -250 ग्रॅम (3/4 वाटी ) मेथी दाणा -1कप जिर-1 कप धने -3/4 कप लसुन -1वाट बडीशोप -1कप मीठ- चवीनुसार लाल तिखट -5चमचे उन्हाळी वाळवणामध्ये खास बनवल्या जाणाऱ्या खानदेशी मठ मुगडाळ वड्या (सांडगे) आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने तयार करणार आहोत. या वड्या वर्षभर भाजीमध्ये चविष्ट लागतात. कमी साहित्यामध्ये बनणारी ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा. 📌 रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका. Learn how to make traditional Khandeshi Math Moong Dal Vadya (Sandge), a popular summer drying recipe prepared and stored for the whole year. These homemade sun-dried dumplings are delicious in curries or crispy snack. A simple and authentic Maharashtrian recipe you must try this summer. 📌 If you enjoyed this recipe, don't forget to Like, Share, and Subscribe to the channel #KhandeshiRecipe #MoongDalVadya #Sandge #UnhaliValvan #MarathiRecipe #TraditionalRecipe #SummerSpecial #VillageFood #GavranRecipe #HomemadeFood#foodiepoojakitchen