मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद वाडा नगरपंचात  मतदान ७२.७९ %

मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद वाडा नगरपंचात मतदान ७२.७९ %

बुधवार दि . १३/१२/२०१७ रोजी वाडा नगरपंचात मतदान नगराध्यक्ष पदाकरिता राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची कन्या निशा सवरा तर शिवसेनेकडून लढणाऱ्या गीतांजली कोलेकर यांच्यात कडवी लढत असून भाजप व शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे संपादक- शेखर जी व्यापारी मोबाईल न - ९१६८७७८५९८