वाडा नगर पंचायत निवडणुकीत भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ वाडे गावाची ग्राम देवता असलेल्या गावदेवी मंदिरात नारळ फोडून संपन्न झाला . प्रचारार्थ रॅली चे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी जेष्ठ नेते बाबाजी काठोळे , डॉ. हेमंत सवरा, ता. अध्यक्ष संदीप पवार , शहर अध्यक्ष स्वप्नील रोठे , पंढरीनाथ पाटील , अरविंद भानुशाली , जयेश शेलार , मिलिंद वाडेकर ,अरुण पटेल , राजेंद्र समेळ, हर्षल खांबेकर आदी सर्व उमेदवारांच्या उपस्तितीत भाजपचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला . संपादक -शेखर जी व्यापारी