महाराष्ट्र स्थान व विस्तार प्रशासकीय विभाग/combine  topic/revision batch/Geography/byshivajipawarsir

महाराष्ट्र स्थान व विस्तार प्रशासकीय विभाग/combine topic/revision batch/Geography/byshivajipawarsir

दि लॉयन अकॅडमी तर्फे आयोजित रिविजन बॅच मध्ये येणाऱ्या आगामी परीक्षेकरिता विषयानुसार महत्त्वाच्या टॉपिक नुसार व्हिडिओज देत आहोत तरी सर्व विद्यार्थी मित्रांना या रिव्हिजन बॅच चा अवश्य लाभ घ्यावा व आपल्या सर्व मित्रांना पण याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. व तुमचा अभिप्राय आम्हाला कंमेंट द्वारे कळवा. असेच विविध उपक्रम चा लाभ घेण्यासाठी या youtube चॅनेल ला suscribe करा . महत्वाच्या व्हिडिओ links खाली दिल्या आहेत.. ते एकदा नक्की पहा 🎯 सार्वजनिक वित्त part-1🎯    • सार्वजनिक वित्त|Combine imp topics|Revisio...   🎯 केंद्रसूची 🎯    • केंद्रसूची विषय लक्षात राहत नाहीत..? तर हा...   🎯 बहुमताचे प्रकार 🎯    • Type Of Majority   भारतीय लोकशाहीत कायदे म...   🎯 राष्ट्रीय आणीबाणी 🎯    • भारतीय संविधान ! कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी...   🎯 भारत व महाराष्ट्र लोकसंख्या .. अफलातून ट्रिक्स 🎯    • लोकसंख्या जनगणना 2011 भारत व महाराष्ट्र Po...   जिवनात सर्वांनाच प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असते .कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्ती करत असताना मार्गदर्शक, दीपस्तंभ आवश्यक असतो .आज महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षा या क्षेत्राविषयी आकर्षण निर्माण झालेले आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन पर भाषण व त्या भाषणामुळे विद्यार्थ्यांच्या मनात अधिकारी होण्याची निर्माण झालेली आकांक्षा, जीवनात काहीतरी विशेष कामगिरी करण्याची धडपड यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे आकर्षण वाटते .नवनियुक्त अधिकारी मित्र त्यांना मिळेल त्या वेळेत मार्गदर्शन करतात परंतु हे मार्गदर्शन अपुरे पडते याचा विचार करून या क्षेत्रातील काही नामवंत मंडळींना एकत्र करून मी उत्तम पवार दि लॉयन ॲकॅडमी पुणे ची स्थापना केली आहे. या अकॅडमीची शाखा लातूर शहरात ही उपलब्ध आहे .या अकॅडमी मार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा करताना येणाऱ्या अडचणी चा विचार करून योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा यासाठी लागणारी पात्रता, अभ्यास विषय याची माहिती दिली जाते . तसेच सर्व विषयाच्या स्वतंत्र बॅचेस उपलब्ध करून दिल्या जातात .यामध्ये राज्यघटना, अर्थव्यवस्था, इतिहास, सामान्य विज्ञान, भूगोल, मराठी, इंग्रजी ,गणित व बुद्धिमत्ता ,फौजदार कायदा (PSI Law), राज्यसेवा कायदा, विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी, शारीरिक चाचणी आणि मुलाखत इत्यादी विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले जाते. तसेच ज्या ग्रामीण भागातील मुलांना पुणे या ठिकाणी अभ्यासाकरिता येणे परवडत नाही अशा विद्यार्थ्यांना The Lion Academy यूट्यूब च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा व यशाची प्राप्ती होण्यासाठी सखोल माहिती उपलब्ध करून दिली जाते .तसेच चालू घडामोडी चे विशेष माहितीपर व्हिडिओ या यूट्यूब चैनल वर उपलब्ध करून दिले जातात. सरळ सेवेच्या परीक्षा बद्दल ही विद्यार्थ्यांमध्ये असणारी उत्सुकता जाणून त्यामध्ये यशप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांना पात्र बनवले जाते. गृहिणी, नोकरदार वर्ग यांच्यासाठी Weekend बॅचेस ची व्यवस्था ही अकॅडमी मार्फत केली जाते. दि लॉयन ॲकॅडमी पुणे Telegram Channel Link https://t.me/MPSCLION दि लॉयन ॲकॅडमी पुणे App download Link http://on-app.in/app/home?orgCode=ptvjn Contact No 9090757583/9518788364 Academy Adress 1)चिंतामणी कॉम्प्लेक्स, न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर, टिळक रोड ,सदाशिव पेठ ,पुणे 2)दि लॉयन ॲकॅडमी, हॅपी हाऊस समोर, गांजवे चौक ,LBS रोड , पुणे #THE LION ACADEMY #THE LION #THE LION ACADEMY PUNE #THE LION ACADEMY LATUR #MPSC #UTTAM PAWAR #LAW BY UTTAM PAWAR #PSI LAW #PSI LAW BY UTTAM PAWAR #PSI #ASO #STI #DPSI #LOKSEVA #MARATHI #CRICKET #SONG #2020 #2021 #PSI STRATEGY #MPSC LAW #LAW BEST CLASSES #DPSI STRATEGY #IPS #IAS #DPSI LAW CLASSES #SCIENCE #SCIENCE BY ASHOK PAWAR # ASHOK PAWAR #HISTORY #HISTORY BY SANTOSH CHAVHAN #GEOGRAPHY @GEOGRAPHY BY SHIVAJI PAWAR #MATH #CURRENT #REASONING #PM #CM #SOUTH MOVIE #NARENDRA MODI #DHONI #NEWS #LIVE NEWS #MPSC POLITY #MPSC POLITY BY UTTAM PAWAR #POLITY BY UTTAM PAWAR #MPSC ECONOMY #MPSC ECONOMY BY UTTAM PAWAR #ECONOMY BY UTTAM PAWAR #COMBINE EXAM #COMBINE CLASSES IN PUNE #MPSC MAINS LAW #MPSC CLASSES IN PUNE #NITESH KARALE #MVF #JIVAN AGHAV #JIVAN AGHAV COMEDY #UNACADEMY #UNACADEMY POLITY #UNACADEMY ECONOMY #UNACADEMY MATH #GURUKUL #DNYNDEEP #CURRENT BY UTTAM PAWAR #CURRENT AFFAIRS #MATH AND REASONING ACADEMY #B N ACADEMY #B N ACADEMY TEST PAPER #SUSHIL DARWARE #MATH BY SUSHIL DARWARE SIR #MPSC BEST TEACHAR #PSI MAIN #DYSP LAW #RAJYASEVA #HRD #ASO MAIN #STI MAIN #MPSC STRATEGY #BEST GAIDANCE #BEST MOTIVATIONAL #PUNE CLASSES #PUNE #LATUR #LATUR CLASSES #COMEDY VIDEOS #BEST CLASSES #TRICK #UPSC #GROUP B #Revision #GROUP C #POLICE BHARTI