#tuljapur #tuljabhavaniaai #tuljabhavanitempletuljapur #tuljabhavani_darshan #tuljabhavani_live_darshan #tuljabhavani_live #navratri #navratrispecial #navratricolours #information #chhtrapatishivajimaharaj #chintamani #shivajimaharaj #marathi #angatyene #darshan #abhishek #pooja श्री क्षेत्र तुळजापूर श्रम निद्रा व तेल अभिषेक श्रम निद्रा श्री तुळजाभवानी वर्षातून ३ वेळेस व एकूण २१ दिवस निद्रा घेते ( झोप घेते), चल मुर्ती असल्याकारणाने मुख्य मुर्ती मंचकी म्हणजेच पलंगावर झोपवली जाते. देविच्या तीन निद्रा खालील प्रमाणे आहेत. १.घोर निद्रा २. श्रम निद्रा ३. मोह निद्रा तेल अभिषेक निद्रा कालवधीमध्ये देविला दही दुधाचा अभिषेक नसतो, त्याजागी सुगंधी तेलाचा अभिषेक केला जातो. देविची शिळा ही गंडकी शिळा असल्याने तेल अभिषेकामुळे देविच्या मुर्तीला चमक किंवा चकाकी मिळते. आभारः तेल अभिषेक video साठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांचे आभार. प्राणभैरव वरील इतर Video सुध्दा नक्की पाहा. जय भवानी #भवानी #तुळजापूर #तुळजाभवानी #तुळजापूर_दर्शन #जयभवानी #निद्रा #nidra