#tuljapur #marathi #navratri #2023 #aaituljabhavani #rammandir #shriram #ayodhya #rammandirinayodhya रामवरदायनी मंदिर तुळजापूर प्रभु रामचंद्रीस सितेच्या शोध समयी आर्शिवीद दिला म्हणून या मंदिरास रामवरदायनी मंदिर असे संबोधण्यात येते. या मंदिरातील पुजाऱ्या जवळ ८०१ हिजरी मधील बहामनी कालिन अत्यंत महत्त्वाची सनद उपलब्ध आहे. या मंदिरातील मुर्ती साधारण पावणे दोन फुट उंचीची असून अत्यंत अप्रतिम व प्रसन्न वदन आहे. संदर्भः पंपाड तुळजाराम प्रभाकर रामवरदायनी मंदिर हे प्रभू श्रीरामाच्या वनवास मार्गातील एक मंदिर आहे. तुळजापूर मध्ये अगदी गावाच्या भागात अरण्य महाराज मठाजवळ हे मंदिर आहे. सुर्य कुंड व चंद्र कुंड हे दोन कुंड याच भागात आहेत. प्राणभैरव वरील इतर video सुध्दा नक्की पाहा जय भवानी #hindu #pinkvenom #pinkvenomchallenge #marathivlog #temple #तुळजाभवानी #tuljabhavaniaai #tuljabhavanitempletuljapur #chhtrapatishivajimaharaj #chintamani #information #marathi #ram #rammandir #shriram #ramayan #ramkatha #prabhushriram #rammandirinayodhya #sitaram