वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळ, सांगे, वाडा, पालघर आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोपवाटीकेसाठी जागेची व मातीची निवड. गांडूळ खत व इतर खतांचा वापर. प्रो ट्रेची निवड. बियाण्याची निवड व क्षमता मोजणी. प्रो ट्रेमध्ये बियाणे पेरणी यंत्र. प्रो ट्रे भरणी. प्रो ट्रे मधील बियाणे उगवण व्यवस्था. पाणी व्यवस्थापन. रोपवाटिका मांडणी. प्रो ट्रे अच्छादन व संरक्षण. विलगीकरण व वाहतूक. भात रोपवाटीकेतील यांत्रिकीकरणाची आवश्यकता. अर्थशास्त्र. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मार्गदर्शन: श्री. अनिल नारायण पाटील कृषिभूषण पुरस्कारीत शेतकरी, वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळ, सांगे, वाडा, पालघर सर्व मते, सल्ला, केलेली विधाने केवळ त्या वक्त्याची / मार्गदर्शकाची आहेत. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरू टीव्ही कोणत्याही हेतूसाठी अचूकता, पूर्णता, उपयोगिता किंवा योग्यता याची हमी देत नाही. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही द्वारे प्राप्त माहितीवर अवलंबून असलेल्या दर्शकांच्या कोणत्याही नुकसानास शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही जबाबदार नाही. कृपया www.shekru.org वर विस्ततृ तपशीलवार अस्वीकरण (disclaimer) वाचा.