मुंबईचा प्रसिद्ध गाडीवरचा वडापाव व सुकी लाल चटणी/vada pav recipe/vada pav chutney

मुंबईचा प्रसिद्ध गाडीवरचा वडापाव व सुकी लाल चटणी/vada pav recipe/vada pav chutney

मुंबईचा प्रसिद्ध गाडीवरचा वडापाव व सुकी लाल चटणी/vada pav recipe/vada pav chutney #Ashirwad Kitchen #vada pav chutney साहित्य- बेसन -एक मोठी वाटी मीठ -चवीनुसार लाल तिखट- एक चमचा हळद -अर्धा चमचा बटाट्याची भाजी- बटाटे -आठ ते नऊ तेल- दोन चमचा मोहरी -अर्धा चमचा हिरवी मिरची -9 ते 10 आद्रक -दोन तुकडे लसन -सहा ते सात पाकळ्या मीठ -चवीनुसार कोथिंबीर लाल चटणी- बेसन पिठाचा तळलेला चुरा -एक कप लसूण पाकळ्या- पाच ते सहा लाल तिखट -अर्धा चमचा मीठ -चवीनुसार