मुंबईचा प्रसिद्ध गाडीवरचा वडापाव व सुकी लाल चटणी | Vada pav recipe| Vadapav Chutney.

मुंबईचा प्रसिद्ध गाडीवरचा वडापाव व सुकी लाल चटणी | Vada pav recipe| Vadapav Chutney.

#vadapav #vadapavrecipe #वडापाव #Cookingticketmarathi cookingticketmarathi special डंकावर कुटलेले मसाले Masale Order करण्यासाठी Whattaap करा +917304712119 • स्पेशल मालवणी मसाला • स्पेशल गोडा मसाला • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला • सेलम ची शुद्ध हळद साहित्य / Ingredients ½ किलो उकडलेले बटाटे / boiled potato १५० gm - चना डाळ पीठ /बेसन / besan flour १५ - लसूण पाकळ्या / garlic petals २ इंच - आलं / Ginger ७/८ - हिरव्या मिरच्या / green chilli १ चमचे - धने / dry coriander ½ चमचा - जिरे / Cumin seeds ½ चमचा - मोहरी / mustard seeds 10- कढीपत्त्याची पाने / curry leaves ½ चमचा - हळद / turmeric powder ¼ चमचा - हिंग / Asafoetida मूठभर बारीक चिरलेली - कोथिंबीर / fresh Coreander चवीपुरतं - मीठ / salt गरजेपुरत - पाणी / water वडे तळण्याकरता - तेल /cooking oil सुखी लाल चटणी बनवण्यासाठी 1कप - बेसन पिठाचा तळलेला चुरा ३/४ - लसूण पाकळ्या / garlic petals ½ चमचा - जिरे / Cumin seeds १ चमचा - कोल्हापुरी घाटी मसाला / Kolhapur masala चवीपुरतं - मीठ / salt