उडद डाळीची आमटी झणझणीत खानदेशी| उडद डाळीचे घुंट

उडद डाळीची आमटी झणझणीत खानदेशी| उडद डाळीचे घुंट

janhvi's food and art उडद डाळीची आमटी झणझणीत खानदेशी| उडद डाळीचे घुंट #uddhachdalicheghut #udadhdalamti आज आपण उडीद डाळीची आमटी/घुंट रेसिपी बघायची आहे त्या साठी लागनारे साहीत्य खालीलप्रमाणे साहीत्य: उडदाची डाळ १वाटी चनाडाळ २चमचे १कांदा, ४पाकळ्या लसुण, ४हिरवी मिरची, आल१इंच , खोबरे किस ४ चमचे हे साहीत्य भाजून केलेली पेस्ट फोडणीसाठी तूप १चमचा जिरे,मोहरी प्रत्येकी १चमचा चवीप्रमाणे मिठ तिखट १चमचा हळद १|२चमचा काळा मसाला १चमचा कोथिंबीर लाल मिरची ४ कढीपत्ता ५/६ पाने पाणी