भगवान चौधरी यांचे निधन / लाच घेताना अधिका-याला अटक / निलेश सांबरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन/M-1289

भगवान चौधरी यांचे निधन / लाच घेताना अधिका-याला अटक / निलेश सांबरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन/M-1289

उद्योगपती भगवान चौधरी यांचे दु:खद निधन MSEB च्या अधिका-याला लाच घेताना अटक १) कुडूस येथील प्रसिद्ध उद्योगपती भगवान दामा चौधरी यांचे दुःखद निधन झाले आहे. वाडा तालुक्यामधे कोरोनाने घेतलेला हा दहावा बळी आहे २) वाडा शहरात कोरोना रुग्णांची संख्या १७० त्यापैकी १०८ रुग्ण बरे झाले तर ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ५ नव्या रूग्णांची नोंद. ३) पालघर जिल्ह्यात २३८७९ एकूण रुग्ण- तर ४८५ रुग्णांचा मृत्यू. ४) भाजपचे घंटानाद आंदोलन : मंदिरे सुरू करण्याची मागणी. ५) निलेश सांबरे यांचे कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन. ६) जितेश पाटील यांची कामगार सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती. ७) प्रेमसंबंधातून मित्रांनीच केली मित्राची हत्या. ८) तहसीलदारांशी पंगा: आरोपीला ५० हजारांचा दंड. ९) विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक. १०) शहापूर मध्ये ४२ तर मुरबाड मधे ८ नव्या रुग्णांची नोंद. अधिक माहितीसाठी अवश्य पाहा.... www.MashalNews.in • संपादक शरद पाटील M-९८६७०१११०० (दि.२९/८/२०२०) #MashalNewsNetwork #ThanePalgharNews #SharadPatil