पत्नी व मुलीने केली हत्या / भ्रष्ट कर्मचा-यांना नारळ / वाड्यात ३९ रूग्ण / लाॅकडाऊन वाढले/Mashal-1292

पत्नी व मुलीने केली हत्या / भ्रष्ट कर्मचा-यांना नारळ / वाड्यात ३९ रूग्ण / लाॅकडाऊन वाढले/Mashal-1292

पत्नी व मुलीने केली व्यापा-याची हत्या भ्रष्ट कर्मचा-यांना सक्तीने सेवानिवृत्ती देणार ! १) पैशाच्या वादातून पत्नीने व पोटच्या मुलीने व्यापार्‍याची हत्या केल्याने खळबळ. २) महाराष्ट्रात ३० सप्टेंबर पर्यंत लाॅकडाऊन वाढवले. ३) वाडा शहरात ५ तर तालुक्यात ३४ रुग्ण. ४) फुटपाथ विक्रेत्यांसाठी पंतप्रधान आत्मनिर्धार योजना. ५) पालघर जिल्ह्यात २०६६७ रुग्ण बरे झाले तर ३२२८ रुग्णांवर उपचार सुरू: एकुण ५०९ रुग्णांचा मृत्यू : वसईत आज १० रूग्णांचा मृत्यू. ६) शहापूर तालुक्यात ४० नवे रूग्ण तर एकूण ५५ रुग्णांचा मृत्यू. ७) वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध कायम. ८) आटगांव -पेंढरघोल येथील नूतन जलकुंभाचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. ९) भ्रष्ट व कामचुकार कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त करणार. अधिक माहितीसाठी अवश्य पाहा.... www.MashalNews.in • संपादक शरद पाटील M-९८६७०१११०० (दि.३१/८/२०२०) #MashalNewsNetwork #ThanePalgharNews #SharadPatil