#PratikshaJadhav #Devmanus #ZeeMarathi #KiranGaikwad #NehaKhan #MarathiActress देवमाणूस मधील मंजुळा म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा जाधव विषयी आम्ही तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहोत.. प्रतीक्षा जाधव आज लोकप्रिय अभिनेत्री असली तरीही एकेकाळी अभिनय क्षेत्रात येण्यासाठी प्रतीक्षाला तीच्या कुटुंबाने ठाम विरोध केला होता...