सरगुंडे रेसिपी | विदर्भातील पारंपारिक आंब्याच्या रसासोबत खाल्ला जाणारा पदार्थ | sargunde recipe.

सरगुंडे रेसिपी | विदर्भातील पारंपारिक आंब्याच्या रसासोबत खाल्ला जाणारा पदार्थ | sargunde recipe.

सरगुंडे रेसिपी | विदर्भातील पारंपारिक आंब्याच्या रसासोबत खाल्ला जाणारा पदार्थ | how to make sargundi recipe. आपली सखी अर्चना. #महाराष्ट्रीयनरेसीपी #उन्हाळीवाळवनातीलपदाथ #सरगुंडेरेसीपी #Diraj kkitchan मराठी नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे विदर्भातील पारंपारिक पद्धतीने बनवला जाणारा सरगुंडे रेसिपी. यामध्ये मी आज ओल्या गव्हापासून पीठ बनवण्याची पर्यंत तर सरगुंडे बनवून तयार होण्यापर्यंत संपूर्ण रेसिपी दाखवलेली आहे. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला गहू स्वच्छ करून धुऊन घ्यायचे आहेत आणि ते अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचे आहे अर्ध्या तासानंतर एका चाळणीवर ते मी ठेवण्याकरता घेऊन द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक स्वच्छ कापड घेऊन ते गहू रात्रभर बांधून ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी ते गहू मोकळे करून आपल्याला थोडावेळ मोकळे पसरवून ठेवायचे आहे त्याच कापडावर आणि त्यानंतर पीठ गिरणी वरून दळून आणायचे आहेत. दळून आणल्यानंतर ते पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे म्हणजे कोंडा वर निघून जाईल आणि हे निघालेले पिठ मध्ये आपल्याला वापरायचे आहे. चला तर आता बघूया ही कणिक कशी मिळवायची. आपल्याला एक वाटी इथे रवा घ्यायचा आहे आणि एक छोटी वाटी दळलेल्या गव्हाची कणीक घेऊन घ्यायचे आहे. आणि हे दोन्ही याचा मिश्रण एकत्र करून घ्यायचा आहे. यामध्ये रवा घालण्याचा उद्देश म्हणजे आपले सरकुंडे कदम काळसर येणार नाही स्वच्छ पांढरे दिसतील म्हणून आपल्याला इथे थोडा रवा वापरायचा आहे. हे भिजवताना आपल्याला चिमूटभर यामध्ये मीठ टाकुन घ्यायचा आहे आपल्याला सरगुंडे गुंडाळायला व्यवस्थित सोपे जातील आणि सरगुडांना चवही येईल. आणि नंतर सर म्हणजेलाकडी काड्यांवर आपल्याला हे व्यवस्थित भिजवलेली कणिक व्यवस्थित हाताने छोटा बारीक तार काढून गुंडाळून घ्यायची आहे. याप्रमाणे येथे मी ही रेसिपी बनवून तयार केलेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका . व्हिडिओ पाहण्याकरता धन्यवाद. #सरगुंडेरेसीपी.#उन्हाळी वाळवण आतली रेसिपी #आमरसरेसीपी #मॅगी #homemade Maggi #शेवळ्या वाळवण #सरगुंडे कसे बनवायचे #मराठीरेसीपी #होममेडशेवया #घरघुतीशेवया #आपलीसखीarchana #मराठीरेसीपी. ##maharasriyanrecipe.#आपलीसखी archana