ही विदर्भातील आंब्याच्या सीझन मधील पारंपारिक रेसिपी आहे ही तुम्ही वर्षभर साठऊन ठेऊ शकता. ते आंब्याच्या रसासोबत खाल्ले जातात. खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा तसेच माझ्या चॅनेल ला सबस्क्राइब करायला.धन्यवाद. Healthy wealthy recipes and salads साहित्य ओलवल्या गव्हाचे पिठ एक ग्लास बारीक रवा पाव ग्लास मीठ पाव चमचा छोटा पानी गरजेनुसार एक चमचा तेल छोटा Pls subscribe my channel Healthy wealthy recipes and salads Ingredients Fine Wheat flour one glass Fine sooji quarter glass Salt 1/4 tsp Water according to requirment Oil one tsp #recipe #explore #noodles #summer #mango #healthy #facebook #instagram #reels #marathi #tasty #authentic #vidharbh #asian #food #asmr