#Cook with Teja#आजीची पारंपरिक#चिंचगुळाची आमटी#पुणेरी style#पुणेरी खानावळ#रोजचा स्वयंपाक #Cook with Teja नमस्ते food lovers! #अशी डिश बनवाल तर घरचे सगळे होतील खुश!!! नमस्कार फूड लव्हर्स। रोज काय ब्रेकफास्ट करायचाआणि कुठली भाजी,कालवण करायचे हा प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न! मी रोज काय करते ,तेच मी व्हिडिओत दाखवते! त्यासाठी झटपट कॅमेरा लावून टेक्निकल गोष्टींचा फारसा विचार न करता,आणि कमर्शिअल गोष्टींचा सम्बन्ध न ठेवता, माझे मीच विडिओ काढते, आणि एडिट करते.त्यासाठी तयार वगैरे व्हायच्या फ़ंदात पडत नाही!पटकन शूटिंग करते।म्हणूनच व्हिडिओत माझे फक्त हात दिसतात। कधी अगदी साग्रसंगीत पदार्थ तर कधी कमी वेळखाऊ... तर कधी अगदी आळशीपणाने केलेला शॉर्टकट😊😊😊!!!! पण तरीही तुमच्या सगळ्यांचे प्रेम मिळतेय म्हणून बरं ssss वाटतंय। असच प्रेम असू द्या। आजही ही अशीच नेहमी केली जाणारी डिश दाखवतीय! त्यामुळे पूर्वीच्या लोकांनी आहाराचे काही नियम आणि ठोकताळे दिले, तेच वापरून काही पदार्थ करते। याशिवाय खाली माझ्या काही पदार्थांच्या प्लेलिस्ट आहेत त्या पण जरूर बघा आणि तुमचा अभिप्राय पण कळवा। तुम्हाला हा विडिओ आवडला तर नक्की कॉमेंट करा। आणि हो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपीज करून बघा आणि सांगा कशा झाल्या ते! अन्नपूर्णा ,अन्नदाता सुखी भव!!!! माझे इतर व्हिडीओज। My other uploads सुप्स आणि इतर पेय:Soups and beverages: • SOUPS AND DRINKS भाताचे, पोळीचेआणि कणकेचे प्रकार Rice and Chapati ,poli:- • #भात प्रकार#पोळी प्रकार# RICE, CHAPATI,BHA... वन डिश मिल: पोटभरीचा पदार्थ:जेवण One dish meals: • ONE DISH MEAL भाजी,डाळ,आमटी,कढी, कालवण Bhaji ,dal,kadhi,kalwan:- • फळभाज्या,पातळभाज्या, डाळ,आमटी,कालवणे, चटणी,लोणचे,कोशिंबिरी Chutney,pickles,salads:- • CHUTNEYS, PICKLES,SALADS. इतर महत्वाचे:Others: • OTHERS सणावाराचे तिखट आणि गोड पदार्थ: Some more desserts:sweets,festivals https://www.youtube.com/playlist?list... मधल्यावेळचे, डब्याला,नाश्त्याला snacks ,appetizers,breakfa भाताचे, पोळीचेआणि कणकेचे प्रकार Rice and Chapati ,poli:- • #भात प्रकार#पोळी प्रकार# RICE, CHAPATI,BHA... वन डिश मिल: पोटभरीचा पदार्थ:जेवण One dish meals: • ONE DISH MEAL भाजी,डाळ,आमटी,कढी, कालवण Bhaji ,dal,kadhi,kalwan:- • फळभाज्या,पातळभाज्या, डाळ,आमटी,कालवणे, चटणी,लोणचे,कोशिंबिरी Chutney,pickles,salads:- • CHUTNEYS, PICKLES,SALADS. इतर महत्वाचे:Others: • OTHERS सणावाराचे तिखट आणि गोड पदार्थ: Some more desserts:sweets,festivals https://www.youtube.com/playlist?list... मधल्यावेळचे, डब्याला,नाश्त्याला snacks ,appetizers,breakfast:- • SNACKS AND STARTERS #Howtostoremango#Ambasathwa#Freezmadhestorekara