#BBCMarathi ‘अफगाणिस्तानच्या आजीबाई’ अशी त्यांची ओळख आहे. कारण, देशातल्या महिला आणि बाल हक्कांसाठी अक्षरश: त्यांनी आपलं आयुष्य वेचलंय. अफगाण महिलांना अपेक्षित स्वातंत्र्य नेमकं काय आहे याविषयी त्यांनी देशात आणि देशाबाहेरही आवाज उठवला आहे. आणि विशेष म्हणजे आता तालिबान राजवट पुन्हा सुरू झाल्यानंतरही त्यांनी देश सोडलेला नाही. आताही तालिबान नेत्यांना त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. काय आहे त्यांचं म्हणणं ऐकूया... ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi