#BBCMarathi #Pakistan #Taliban #Peshawar पाकीस्तानमधील पेशावरच्या सैनिक स्कूलवर झालेल्या हल्ल्याला आता 7 वर्षं पूर्ण होतायत. 16 डिसेंबर 2014 रोजी हा हल्ला केला होता. त्यात 134 मुलांचा मृत्यू झाला होता. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने हा हल्ला घडवला होता. त्यांच्यासोबत पाकिस्तान सरकार पुन्हा चर्चा करत आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरीक संतापले आहे. ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi