Khandeshi Mirchi Thecha | अस्सल खानदेशी मिरची ठेचा #recipe #khandeshi भाजलेल्या मिरच्यांचा लसूण टाकून केलेला झणझणीत ठेचा. ज्वारीची भाकरीं सोबत खासकरून खाल्ल्या जातो. ठेचा हा ओल्या मिरच्या आणि लसूण टाकून केलेली एक चटणी आहे. हे एक आवडीने खाल्ल्या जाणारी महाराष्ट्रीयन पाककृती आहे .ते जवारी किंवा बाजरी भाकरी सोबत खाल्ले जाते. Ingredients: • 1 tsp Oil • 1/4 cup Peanuts • 8/10 Garlic • 1 cup Green chilies • Salt to taste • Coriander