झणझणीत खान्देशी मिरचीचा ठेचा कसा बनवायचा | Mirchi Thecha/kharda| AMJ's Recipes | ‪@swamifoods‬

झणझणीत खान्देशी मिरचीचा ठेचा कसा बनवायचा | Mirchi Thecha/kharda| AMJ's Recipes | ‪@swamifoods‬

AMJ's Recipes @AMJ's Recipes आज आपण अगदी सोप्प्या पद्धतीने बनवलेली खान्देशी ठेचा ची पाककृती बघत आहोत. तूम्ही ठेचा दगडाच्या खलबत्त्यात कुटून केले तर खूप छान चव येते. पण शहरात हे शक्य नसते म्हणुन आपण हे मिक्सर मध्येच केले आहे. अगदी सहज होणारी ही पाककृती आहे.भाकरी सोबत हा ठेचा खूप छान लागतो ,तुम्ही नक्की करून बघा व कमेंट मध्ये आपल्याला ही पाककृती कशी वाटली ते सांगायला विसरू नका.... साहित्य__ सपक हिरवी मिरची शेंगदाणे कूट (½ वाटी) लसुण पाकळ्या (१५-२०) चवीनुसार मीठ तेल पाककृती आवडल्यास आपल्या चॅनल ला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. अपल्या अजून सोप्प्या व चविष्ट पाककृती बघण्यासाठी खालील लिंक वरून बघा..... मेथी पूरी    • मेथी पूरी | अगदी झटपट होणारी मेथीची पूरी क...   perfect प्रमाणाचे आप्पे    • मऊ व पौष्टिक अप्पे कसे बनवायचे | perfect प...   साबूदाणा वडे    • साबुदाणे वडे | उपवासासाठी कुरकुरीत व आतून ...   कोशिंबीर    • आषाढी ला बनवा उपवासाची कोशिंबीर | Upvas Ko...   Do like, share and subscribe our channel for more new recipes and be the part of our new youtube family..... . . Thank you #youtuber #instant #pune