एकच ध्यास -शाळा,विद्यार्थी विकास सर्व शिक्षण प्रेमी,पालक,विद्यार्थी आणि शिक्षक यांचे या माझ्या Yuvraj Ghogare या युट्युब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे.या सर्व शैक्षणिक व्हिडीओंचा उद्देश हा शाळेचे शैक्षणिक उपक्रम,कार्यक्रम,अभ्यासक्रमावर आधारित व्हिडीओ आपणा सर्वांपर्यंत पोचवणे हा आहे.वाडी-वस्तींवर,गावागावांतून चांगले शिक्षण मिळाले पाहिजे हे माझ्यासारख्या शिक्षकाचे ध्येय्य असते.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असे उत्कृष्ठ उपक्रम त्यासाठी मी शाळेत आयोजित करत असतो. “ करील रंजन जो मुलांचे-जडेल नाते प्रभुशी तयाचे ” या सानेगुरुजींच्या विचारांप्रपणे मी नेहमी विद्यार्थ्यांच्यात रमण्याचा प्रयत्न करतो.मी माझ्या प्रिय विद्यार्थ्यासाठी जे काही प्रयत्न करत आहे,ते या युट्युब चॅनलच्या वतीने आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.कृपया आपणास हे व्हिडीओ आवडले,तर या व्हिडीओंना आपण like,share नक्की करा. धन्यवाद ! सत्यमेव जयते. इतर विविध शैक्षणिक व विविध इयत्तांच्या व्हिडीओंसाठी या चॅनलची playlist पहा श्री.युवराज लक्ष्मण घोगरे Like👌Share🤝Subscribe करून 🔔 आयकॉन दाबा. 💠My YouTube Channel https://m.youtube.com/c/YuvrajGhogare... 💠My Facebook page / about 💠Twitter https://twitter.com/YuvrajGhogare?s=09 #स्वच्छभारतअभियान #swacchbharatabhiyan # # #युवराजघोगरे #yuvrajghogare #vitthalwadi #zppsvitthalwadi #vitthalwadi #माझीशाळामाझेउपक्रम #mazishalamazeupakram #विठ्ठलवाडीशाळा #आदर्शशाळाविठ्ठलवाडी Disclaimer - video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thanks for watching.....