मोरया माझा कोपरचा गणेशोत्सव 2018 Full enjoy n masti hey bappa morya सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ कोपर रोड डोम्बिवली पच्छिम. गणेशोत्सव 2018 मधील काही खास क्षण आपल्या साठी घेऊन आलो. नक्की बघा आणि एन्जॉय करा. विशेष आभार केदार भडगावकर, चिन्मय किटलेकर, श्रेयस पाटील, योगेश सूरासे, चिराग महाजन.