मोरया माझा कोपर चा.... सार्वजानिक गणेशोत्सव मिञ मंडळ डोंबिवली
कोरोना च्या महामारी मुळे ह्या वर्षी मंडळाने अतंत्य साधेपणाने, कुठेही वर्गणी न मागता स्व इच्छेने मिळालेली वर्गणी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली जबाबदारीने हा उत्सव साजरा केला.
गणपती बाप्पा मोरया........
कोपर च्या मोरया चा विजय असो........