टेस्टी कोथिंबिरीची बेसन पीठ पेरून Kothimbirchi Besan Peeth Perun भाजी

टेस्टी कोथिंबिरीची बेसन पीठ पेरून Kothimbirchi Besan Peeth Perun भाजी

टेस्टी कोथिंबिरीची बेसन पीठ पेरून Kothimbirchi Besan Peeth Perun भाजी रेसिपी विडियो इन मराठी Kothimbir Chi Besan Peeth Perun Bhaji Recipe Video In Marathi आपण कोथिंबिरीची सीझन आला की कोथिंबिरीच्या वड्या बनवतो तसेच सीझन मध्ये कोथिंबिरची भाजी बनवून बघा सगळ्यांना खूप आवडेल. महाराष्ट्रात कोथिंबिरीची भाजी खूप लोकप्रिय आहेत. कोथिंबिरीची भाजी टेस्टी व अगदी निराळी लागते. कोथिंबिरीची भाजी बनवताना बेसन पेरून बनवली आहे. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. ही भाजी पुरी बरोबर सर्व्ह करा किंवा चपाती बरोबर सर्व्ह केली तरी चालेल. The text recipe of this video Kothimbirchi Besan Peeth Perun Bhaji can be seen here: https://www.royalchef.info/2015/10/be...