उन्हाळ्यात,वर्षानुवर्षे,विदर्भात तयार केला जाणारा पाहुणचार नियोजनबद्ध पद्धतीने  Veg feast for guests

उन्हाळ्यात,वर्षानुवर्षे,विदर्भात तयार केला जाणारा पाहुणचार नियोजनबद्ध पद्धतीने Veg feast for guests

पाहुण्यांसाठी खूप छान मेनू.नक्की ट्राय करा . व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेयर करायला विसरू शकत तसेच माझ्या चॅनेल ला सबस्क्राइब करा.धन्यवाद.... Healthy wealthy recipes and salads साहित्य भाजी साठी कांदे दोन किसलेले सुके खोबरे दोन चमचे मूग वड्या एक वाटी बटाटे दोन तेल दोन चमचे जिरे एक चमचा आल् लसूण पेस्ट एक चमचा धने पावडर दोन चमचे जिरे पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा हळद पाव चमचा मिठ चवीनुसार पानी दोन ग्लास एक वाटी कोथिंबीर रस पाच केसर आंबा पोळ्या गव्हाचे पिठ दीड वाटी मिठ पाव चमचा पानी तूप सरगुंडे एक बाऊल पानी तीन बाऊल थंड पानी वरण भात डाळ दीड वाटी पानी पाऊण ग्लास हळद पाव चमचा मिठ चवीनुसार तांदुळ दोन वाटी पानी दीड ग्लास मिठ चवीनुसार भाजे कांदे दोन हिरवी मिरची पाच कोथिंबीर मुठ भर आले लसूण पेस्ट एक चमचा जिरे एक चमचा ओवा एक चमचा मिठ चवीनुसार हळद दोन ते तीन चिमूट तेल एक चमचा बेसन गरजे नुसार Pls subscribe my channel Healthy wealthy recipes and salads Music track: Awake by Pufino Source: https://freetouse.com/music/ Music for Videos (Free Download) #healthy #tasty #easy #recipe #diy #marathi #instagram #facebook #explore #facebook #reels #specialdish #bhog #summer #subscribe #indian #veg #mumbai #maharashtra