श्री शिव स्तुती( Shree Shiv Stuti )|भाग 1| कैलास राणा शिवचंद्र मौळी | Kailas Rana Shivchandra Mauli

श्री शिव स्तुती( Shree Shiv Stuti )|भाग 1| कैलास राणा शिवचंद्र मौळी | Kailas Rana Shivchandra Mauli

‪@SumangalCreations‬ श्री शिव स्तुती( Shree Shiv Stuti )|भाग 1| कैलास राणा शिवचंद्र मौळी | Kailas Rana Shivchandra Mauli कैलासराणा शिव चंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्यसिंधू भवदुःखहारी तुजविण शंभो मज कोण तारी रवीं दु दावानल पूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरांध जाळी ब्रम्हांडधीशा मदनांतकारी तुजविण शंभो मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची पंचानना विश्व निवांतकारी तुजविण शंभो मज कोण वैराग्ययोगी शिव शुलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमाविलासा त्रिपुरांतकारी तुजविण शंभो मजकोण तारी उदार मेरू पती शैलजेचा श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा दयानिधी तो गजचर्मधारी तुजविण शंभो मज कोण तारी ब्रह्मादी वंदी अमरादीनाथ भुजंगमाला धरी सोमकांत गंगा शिरी दोष महा विदारि तुजविण शंभो कोण तारी करपुरगौरी गिरीजा वीराजे हळाहळे कंठ निळाची साजे दारिद्र्य दुःख स्मरणे निवारि तुजविण शंभो मज कोण तारी समशानक्रीडा करिता सुखावे तो देवचुडामणी कोण आहे उदासमूर्ती जटाभस्मधारी तुजविण शंभो मज कोण तारी भुतादिनाथ अरिअंतकाचा तो स्वामी माझा ध्वज शामभवाचा राजा महेश बहुबाहूधारी तुजविण शंभो मज कोण तारी नंदी हराचा हरी नंदीकेश श्री विश्वनाथ म्हणती सुरेश सदाशिव व्यापक तापहारी तुजविण शंभो मज कोण तारी भयानक भीम विक्राळ नग्न लीला विनोदे करी काम भग्न तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी तुजविण शंभो मज कोण तारी इच्छा हराची जग हे विशाळ पाळी सूची तो करी ब्रह्मगोल उमापती भैरव विघ्नहारी तुजविण शंभो मज कोण तारी भागीरथीतीर सदा पवित्र जिथे असे तारक ब्रम्हामंत्र विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी तुजविण शंभो मज कोण तारी प्रयाग वेणी सकळा हराच्या पादारविंदी वहाती हरीच्या मंदाकिनी मंगल मोक्षधारी तुजविण शंभो मज कोण तारी कीर्ती हराची स्तुती बोलवेना कैवल्यदाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विष अंगीकारी तुजविण शंभो मज कोण तारी सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राणलिंगाजवळी महंता अंकी उमा ते गिरिरूपधारी तुजविण शंभो मज कोण तारी कैलास राणा शिवचंद्र मोळी श्री शिव स्तुती ॐ नमः शिवाय देवाची गाणी शंकराची गाणी शंकराची आरती शंकराची उपासना महाशिवरात्रि भक्ती गीत स्तोत्र मंत्र जप Kailas Rana Shivchandra Mauli Shree Shiv Stuti Oum namah shivay shankarachi aarti shankarachi upasna Mahashivratri jap stotra mantra Har har Mshadev #कैलासराणाशिवचंद्रमोळी #श्रीशिवस्तुती #ॐनमःशिवाय #देवाचीगाणी #शंकराची गाणी #शंकराचीआरती #शंकराचीउपासना #महाशिवरात्रि #भक्तीगीत #स्तोत्र #मंत्र #जप #KailasRanaShivchandraMauli #ShreeShivStuti #Oumnamahshivay #shankarachiaarti #shankarachiupasna #Mahashivratri #jap #stotra #mantra #harharmahadev Thanks for Watching 🙏❤️