वाटण बनविन्याचा कंटाळा येत असेल तर हा मसाला बनवून बघा /कणी/kani/  एगदा बनवा महिनाभर टिकेल

वाटण बनविन्याचा कंटाळा येत असेल तर हा मसाला बनवून बघा /कणी/kani/ एगदा बनवा महिनाभर टिकेल

कणी गावाकडे वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ. रोजच्या धावपळीत जर वाटण बनविण्याचा कंटाळा आला तर आगदी दोन चमचे कणी वापरून तुम्ही कोणतेही कडधान्यांची आमटी ,चिकन मटण बनवू शकता . विशेषतः जे मसाल्याचे पदार्थ खात नहीं किंवा जास्त मसालेदार खात नहीं त्याचासाठी खूपच आरोग्यदायी अशी ही कणी आहे. ही कणी एगदा बनवली तर ती आपण हवाबंद डब्यात अगदी महिनाभर ठेवू शकतो. कणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य - १ ) 2 वाटी बाजरी २ ) 1 वाटी तांदूळ ३ ) अर्धी वाटी चना डाळ