महाशिवरात्रीचे विशेष भजन | मंत्र | संगीत | उपदेश | महत्व प्रार्थना | #mahashivratri #महाशिवरात्रि #ytshorts #shorts #video #om #shiva #yt महाशिवरात्री माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे. महाशिवरात्री म्हणजे काय : पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात. व्रत आचरण्याची पद्धत व विधी : उपवास, पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्ती करावी. शिवपूजेची वैशिष्ट्ये : शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व : महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. English #OmNamahShivaya #ShivaMantra #ShivaChants #LordShiva #Mahadev #HarHarMahadev #ShivShakti #Bholenath #ShivBhakti #ShivMeditation #ShivaDevotee #ShivaBlessings #Shivoham #Trinetra #Neelkanth #ShivaPower #Adiyogi #ShivaEnergy #RudraMantra #ShivaStotra Sanskrit #ॐनमःशिवाय #शिवमंत्र #हरहरमहादेव #शिवशंकर #त्र्यम्बकेश्वर #नीलकंठ #शिवतांडव #शिवध्यान #रुद्रमंत्र #शिवस्तोत्र #महादेव Hindi #ओमनमःशिवाय #शिवचालीसा #शिवतांडव #भोलेनाथ #शंकरजी #भगवानशिव #महादेवकृपा #शिवरात्रि #शिवमहिमा Marathi #ॐनमःशिवाय #महादेव #हरहरमहादेव #शंकर #भोलनाथ #शिवभक्त #शिवतांडव #शिवरात्रि #त्र्यंबकेश्वर #शिवशक्ती Gujarati #ૐનમઃશિવાય #મહાદેવ #ભોળાનાથ #શિવમંત્ર #શિવભક્તિ #શિવધ્યાન #શિવસંસ્કૃતિ #suhasrele27 English Shiva, Mahadev, Lord Shiva, Om Namah Shivaya, Har Har Mahadev, Bholenath, Adiyogi, Rudra, Trinetra, Neelkanth, Nataraja, Shiva Tandav, Shiva Meditation, Shiva Bhakti, Shiva Mantra, Shiva Chanting, Shiva Devotional Songs, Hindu Devotional, Shiva Blessings, Shiva Energy, Shiva Aarti, Shiva Stotra, Shiva Chalisa, Shiva Power, Mahakal, Kailashnath, Shivratri Special, Shiv Shankar Sanskrit ॐ (Om), महादेव (Mahadev), नटराज (Nataraj), रुद्र (Rudra), त्रिनेत्र (Trinetra), शिवशक्ति (Shiv Shakti), तांडव (Tandav), नीलकंठ (Neelkanth), कैलाशनाथ (Kailashnath), भक्त (Bhakt), भक्ति (Bhakti), ध्यान (Dhyan), मंत्र (Mantra), शांति (Shanti), शक्ति (Shakti), आरती (Aarti), स्तोत्र (Stotra), चालीसा (Chalisa), महामृत्युंजय (Mahamrityunjay), शिवमहिमा (Shiva Mahima), पाशुपत (Pashupat), समाधि (Samadhi) Hindi महादेव (Mahadev), भोलेनाथ (Bholenath), शिवजी (Shiv Ji), शंकर (Shankar), तांडव (Tandav), शिवलिंग (Shivling), भस्म आरती (Bhasm Aarti), अघोरी (Aghori), शिवतत्व (Shiva Tatva), देवाधिदेव (Devadhidev), त्र्यम्बकेश्वर (Tryambakeshwar), काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath), पर्वतराज (Parvataraj), ध्यान (Dhyan), मंत्र जाप (Mantra Jaap), भक्त (Bhakt), भक्ति गीत (Bhakti Geet), ध्यान संगीत (Dhyan Sangeet), शिव आरती (Shiva Aarti) Marathi महादेव (Mahadev), शंकर (Shankar), भोलानाथ (Bholanath), शिवलिंग (Shivling), नटराज (Nataraj), त्र्यंबकेश्वर (Tryambakeshwar), तांडव (Tandav), अघोरी (Aghori), नीलकंठ (Neelkanth), भस्मारती (Bhasm Aarti), काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath), कैलास (Kailas), समाधी (Samadhi), शिवचालीसा (Shiva Chalisa), भक्तीगीते (Bhakti Geete), ध्यान (Dhyan), शिवमंत्र (Shiva Mantra), मंत्रजाप (Mantra Jap), शिवमहिमा (Shiva Mahima) Gujarati મહાદેવ (Mahadev), શિવ (Shiv), ભોળાનાથ (Bholanath), શિવલીંગ (Shivling), તાંડવ (Tandav), અઘોરી (Aghori), શિવભક્તિ (Shiva Bhakti), નટરાજ (Nataraj), શિવચાલીસા (Shiva Chalisa), ભસ્મ આરતી (Bhasm Aarti), શિવધૂન (Shiva Dhun), રુદ્રાભિષેક (Rudrabhishek), ભક્તિગીતો (Bhakti Geeto), કૈલાસનાથ (Kailasanath) भजन आणि मंत्र संबंधित हॅशटॅग: #Mahashivratri2025 #ShivBhajan #ShivMantra #OmNamahShivaya #ShivChanting #ShivaStotra #ShivTandavStotra #ShivMahima #ShankarBhajan महाशिवरात्री आणि भक्ती हॅशटॅग: #MahashivratriSpecial #MahadevBhakti #ShivShankar #BholenathBhajan #ShivRatriSongs #ShivRatriMantra #HarHarMahadev #BamBamBhole प्रार्थना, उपदेश आणि महत्व: #ShivratriPuja #ShivPoojaVidhi #ShivratriKatha #MahashivratriMahima #ShivUpdesh #ShivBhaktiSongs #ShivAarti