Easy Ganesha Rangoli l Ganesh chaturthi special rangoli l गणेश जयंती स्पेशल रांगोळी l Rangoli

Easy Ganesha Rangoli l Ganesh chaturthi special rangoli l गणेश जयंती स्पेशल रांगोळी l Rangoli

#गणेशरांगोळी #ganeshfestival #asmitasrangoli Easy Ganesha Rangolis by Asmita's rangoli l Ganesh chaturthi special rangoli Innovative & Creative Ganesh Chaturthi special Rangoli l गणेश रांगोळी #ganeshrangoli #ganeshchaturatirangoli #asmitasrangoli Very Easy Trick for Ganesh Chaturthi shad rangoli l Gauri Ganpati pooja Rangoli Easy Attractive Latest Dot Rangoli for Ganesh Festival l ganpati Rangoli । गणपती रांगोळी। गणराज । Ganesh Chaturthi, also called Vinayaka Chavithi, is an auspicious Hindu festival which is celebrated for 10 days every year. The festival is celebrated in the Bhadra month as per the Hindu calendar which generally falls in mid-August to September. It marks the birthday of the beloved elephant-headed Lord Ganesha. Ganesha is known as the God of wealth, sciences, knowledge, wisdom and prosperity, and that's why most Hindus remember him and seek his blessings before starting any important work. Lord Ganesh is known by 108 different names like Gajanana, Vinayaka, Vighnaharta among others. This festival is celebrated with great devotion and joy by Hindus throughout the world. In India, it is majorly celebrated in states including Maharashtra, Gujarat, Goa, Madhya Pradesh, Karnataka, and Telangana. Ganesha is the younger son of Lord Shiva and Parvati. There are various stories behind his birth but two of them are the most common ones. गणेशाचा उपासक संप्रदाय गाणपत्य नावाने ओळखला जातो.या संप्रदायाचा उगम पंधराव्या शतकात झाला असे मानले जाते.हा संप्रदाय गणेशाची मयूरेश्वर नावाने पूजा करतो. त्यांचा मुख्य मंत्र, गणेश गायत्री मंत्र असा आहे - एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात।[३]आदी शंकराचार्यांनी गणपतीस पाच मुख्य देवतेत स्थान दिल्यावर गणपतीची दैवत म्हणून लोकप्रियता वाढू लागली. गणपतीच्या उपासकांचा गाणपत्य संप्रदाय निर्माण झाला.पुण्याजवळच्या चिंचवडचे मोरया गोसावी हे गाणपत्य एक पुरूष मानले जातात. या संप्रदायात गणपतीवर दोन उपपुराणे रचिली गेली - गणेश पुराण आणि मुद्गल पुराण. पुराणांमध्ये गणपती हा शिवहर, पार्वतीपुत्र या नावांनी व शंकरपार्वतींचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. पुराण साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. पुराण साहित्यात गणपतीच्या विविध नावांचा उल्लेख आहे. महाभारत या ग्रंथाचा लेखनिक होता. गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. विनायक या शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे तो. याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचलित आहे. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय. वक्रतुण्ड, एकदंत, महोदय, गजानन, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत. गणपतीला इतर काही नावे आहेत त्यांचे अर्थ असे वक्रतुण्ड म्हणजे "ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे तो  गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव. एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. प्रथम कथेनुसार, परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला. दुसर्‍या कथेनुसार कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने गणपतीचा एक सुळा मोडला. आणखी एका कथेनुसार खेळाखेळातील लढाईत कार्तिकेयाने गणपतीचा एक दात भग्न केला. महोदर आणि लंबोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा व लंब वा लांबडे उदर (पोट) असणारा असा आहे. ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात. विघ्नराज वा विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपति असा आहे. पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो. सकल बाधांचा अधिपति व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाम प्राप्त झाले. व्हिडिओ आवडल्यास like, share नक्की करा. Comments मध्ये आपल्या प्रतिक्रिया चे स्वागत आहे. अश्याच नवनवीन अनोख्या रांगोळ्याच्या व्हिडिओ साठी चॅनेल ला SUBSCRIBE करा. [email protected] Thank you so much for watching. KEEP WATCHING...... .....Stay connected #ganeshfestivalspecial #ganeshchaturthirangoli #vinayakchathurthirangoli #ganpatibappamorya #bapparangoli #vighnhartharangoli #vinaykarangoli #vinayagarkolam #uniquerangoli