! आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तोंडात विरघळणारी, रेस्टॉरंट-स्टाईल पनीर रेसिपी कशी बनवायची ते दाखवणार आहे. या रेसिपीमध्ये तुम्हाला मिळेल – ✔️ कमी मसाल्यात झटपट तयार होणारी रेसिपी ✔️ सॉफ्ट आणि ज्यूसी पनीर बनवण्याचा खास टिप ✔️ घरच्या घरी रेस्टॉरंट फ्लेवर मिळवण्याची सोपी ट्रिक ही पनीर सब्जी तुम्ही 🫓 रोटी • चपाती • नान • भात यांच्यासोबत सर्व्ह करू शकता. व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचा फीडबॅक नक्की कमेंटमध्ये स paneer recipe paneer curry quick paneer sabji restaurant style paneer marathi paneer recipe