कैरीची चटणी।गावाकडील पद्धतिची झणझणीत कैरीची चटणी।raw mango chutney ।kairchi chutney

कैरीची चटणी।गावाकडील पद्धतिची झणझणीत कैरीची चटणी।raw mango chutney ।kairchi chutney

#kairichichutney#rawmangochutney# साहित्य १ कैरी २ कांदे ७ ते ८ लसुण पाकळया १ चमचा जीरे १ चमचा मोहरी चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट २ चमचे शेंगदाणे कुट गरजेनुसार फोडणी करता तेल. #rawmangochutney#कैरीरेसिपीमराठी#चटणीरेसिपी#